@ शुद्ध मराठी : आपण म्हणताय ते खरं आहे, जेव्हा हा लेख टंकलिखित झाला तेव्हा काहीतरी गडबड झाली असावी.... काही वेळ हे पेज हँग झाले होते.... आत्ताही माझ्या नकळत त्याने अगोदर टंकलिखित केलेले शब्द आपोआप खाऊन टाकले. काय भानगड आहे? पण तरीही   व्याकरणाच्या चुकांबद्दल क्षमस्व!

'श्री श्री' ही त्यांच्या नावापुढील उपाधी आहे. (दक्षिणेकडे आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळींच्या नावापुढे एकापेक्षा अधिक वेळा श्री लावून त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला जातो. इथे फक्त दोनदा श्री आला आहे. काही वेळा तुम्हाला असे अनेक श्री एकापुढे एक ओळीने लिहिलेले दिसतील. आपल्याला जरा अजब वाटते, परंतु दाक्षिणात्यांसाठी हे सर्वसामान्य आहे! जसे 'हिज होलिनेस', 'हिज हायनेस', ह. भ. प. वगैरे)

@ विजय देशमुख : आपली शंका एकदम रास्त आहे! ह्या सर्व देणगीशुल्कातून त्या संस्थेमार्फत अनेक सेवा उपक्रम चालविण्यासाठी निधी पुरविला जातो. अधिक माहितीसाठी कृपया खालील वेबसाईटला भेट द्यावी ही नम्र विनंती.
दुवा क्र. १