ती ट्रेन वेगाने कर्कश आवाज करत निघून गेली आणि समोरच्या भिंतीवर चक्क शाहरुख आणि प्रीती झिंटा दिसले... ...त्या नवीन शहरात अगदी कोणी सोबत आहे असे वाटून दिलासावजा आनंद झाला होता.
मस्त. सिनेमातलाच सीन वाटला. झकास झाला आहे लेख. लिहीत राहा.