>>त्यात मेथी व बडीशेपेच्या ताज्या पुडीसहित सगळा मसाला व फणसाचे लोणचे टाकावे.
कृती रिकर्सिव होते आहे..
खरेच की. पण मी प्रकाशित केल्यानंतर मी 'फणसाचे तुकडे' टाकले होते. पण ती आवृत्ती प्रकाशित झालेली दिसत नाही. तसेच तुम्हाला बटाटे खटकायला हवे होते. पण मनोगतावर प्रमुख घटकांत फणस उपलब्ध नाही. फणस उपलब्ध करून देण्याबद्दल मी प्रशासकांना विनंती केली होते.
एकंदरच प्रशासनाचे धोरण फणसविरोधी दिसते.