मिथुनचे सिनेमे म्हणजे आनंदाची पर्वणी असते. विशेषतः उटीपट. त्याची नाचण्याची शैली तर एवन
आहे. पण त्याची संवादफेकीची शैलीही वेगळीच. तो नक्कीच योगाभ्यासी असावा. कारण तो पश्यन्तिक्षेत्रापासून
(काहींच्या मते गच्छन्तिक्षेत्रापासून) संवाद फेकत असतो. त्यामुळे
ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांनी मिथुनशैलीत जोरजोरात बोलून बघावे.