महाराष्ट्रात श्रीश्रीमाळ असे एक आडनाव आहे. समजा श्रीकांत श्रीधर श्रीश्रीमाळ असे कोणी गृहस्थ असतील तर त्यांचा उल्लेख श्री. श्री. श्री. श्रीश्रीमाळ असा होईल नाही का?
श्री. श्री. पदवीतील श्री कदाचित निरनिराळ्या अर्थांचेही असावेत. (रा. रा. मध्ये राजमान्य राजश्री आहेत तसे) चू. भू. द्या. घ्या.