स्वतःलाच स्वतः  कुरवाळण्याचा
छंदच असतो प्रत्येकाला
स्वतःलाच स्वतः कुरवाळतांना
माझ्यातला मी सुखावून जातो.

-एकदम खरं आहे!

त्यामुळे सुचवावेसे वाटते-

स्वतःलाच स्वतः कुरवाळतांना
प्रत्येकातला 'मी' सुखवून जातो.