व्योम याचा अर्थ खरोखर सुंदर आहे पण माझ्या माहिती प्रमाणे "अवकाश" (संपूर्ण विश्व) असा आहे. मला दाखले द्यायला नक्की आवडले असते, पण लगेच कुठे काही मिळाले नाही, जाणकारांनी सांगावे.
व्योमकेश चा अर्थ "व्योमक असा" (विश्वव्यापी असलेला) असा काहीसा ऐकल्याचे आठवते.. (चू. भू. द्या. घ्या.) नक्की कळल्यास बरे होईल.
दखल घेतल्या बद्दल धन्यवाद!