आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
अमेरिकन मध्यमवर्गीय समाजात पसरलेली त्यांच्याच विनाशाची मुळं रेमन्ड कार्व्हर या सुप्रसिद्ध लघुकथालेखकाने आपल्या लिखाणात दाखवून दिली. मतलबी वृत्ती, कोतेपणा, अनेक पातळ्यांवरचा भ्रष्टाचार, आत्मकेंद्री असणं या सर्व वृत्तीविशेषांनी अधोरेखित होणा-या कार्व्हरच्या कथांमधल्या व्यक्तिरेखा वरवर सुखी अन् संतुष्ट समाजाचं पोखरलेलं अंतरंग बाहेर काढत आल्या आहेत. ज्यांना कार्व्हरच्या लिखाणाचा खूप परिचय नाही, त्यांच्यासाठी क्रॅशकोर्स म्हणून कार्व्हरच्या नऊ लघुकथा अन् एका कवितेवर रॉबर्ट अल्टमनने दिग्दर्शित केलेला शॉर्ट कट्स हा चित्रपट मी सुचवेन. तो ...
पुढे वाचा. : लूक - दर्शन