बाष्कळ बडबड येथे हे वाचायला मिळाले:
माणसाच्या स्वप्नात पँडोरा ग्रहावरच्या विलोभनीय सृष्टीपासून ते दोरीवर वाळत घातलेल्या खांद्यापाशी फाटलेल्या बनियनपर्यंत, काहीपण येवू शकते. कशाचा कशाला धरबंदच नाही.
मूळ मुद्दा वेगळा आहे पण,परंतु आपण जरा नमन करु -
आमच्या स्वप्नात एकदा खवल्या मांजर आल्याने मी त्याचे चित्र काढले होते - हे हटकून सांगावेच लागते दरवेळी.
प्राणीवर्गातून मधे एकदा एक वाघ आला होता स्वप्नात. मी अवतार सिनेमा पाहीला आणि त्या रात्री मला स्वप्न पडले की - मी ताथवडे उद्यानात झोका घेत आहे आणि मागे रांगेत आपल्या पाळीची वाट बघत एक वाघ उभा आहे. थोडा वेळ वाट बघून तो मला ...
पुढे वाचा. : तात्कालिक स्वप्न