बाल-सलोनी येथे हे वाचायला मिळाले:
सलोनी
हा काही फार चांगला आठवडा नव्हता. १२ जानेवारी विवेकानंद जयंती म्हणून मला नेहेमीच लक्षात असतो. परंतु यावर्षी हैतीमधील भूकंपामुळे पण लक्षात राहणार. कामावरुन घरी आलो तर हैतीमधील भूकंपाची बातमी ऐकली - एनबीसी न्यूजवर. तश्या जगात शंभर गोष्टी घडत असतात म्हणून ऐकल्या न ऐकल्यासारखे झाले. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे ...
पुढे वाचा. : हैती .. आणि इतर काही ...