अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:


जर आज आपण कोणत्याही प्रगत देशातल्या एखाद्या मोठ्या दुकानाला भेट दिली, तर अतिशय सुंदर दिसणार्‍या लाकडांच्या वस्तूंची एक विशाल अशी श्रेणीच बघायला मिळते. यात स्वयंपाकघरातील कागदी रुमालांची गुंडाळी अडकविण्याचा स्टॅंडपासून, घरातले मोठे फर्निचर दिसते. या शिवाय बांधकामात वापरण्यात येणारे जमिनीवरची लाकडी टाइल्स, भिंतीसाठी मोठे तक्ते व दरवाजे हे असतातच. ही सर्व उत्पादने दिसण्यास अतिशय उत्कृष्ट, घरी अगदी जुजबी हत्यारे वापरून जुळणी करता येतील अशा किट स्वरूपात व अतिशय कमी किंमतीला उपलब्ध असतात.

या सुंदर वस्तू उपलब्ध होण्याचे एक महत्वाचे ...
पुढे वाचा. : फर्निचर उद्योग आणि वर्षाअरण्ये