भय्या भेळ करतो तेव्हा भेळेत चांगले लागू शकतील असे सर्वच्या सर्व पदार्थ तो बाळगतो. घरी माणूस तसे करेलच असे नाही.
हे सगळ्यात महत्त्वाचे. मी बरेचदा बाहेर खाल्लेला पदार्थ परत करताना घरातील वेगवेगळ्या वयोगटातील लोकांच्या तब्येती लक्षात घेऊन त्याप्रमाणे तेल, तुप, साखर इ. पदार्थांच्या वापरात बदल करते, कधीकधी एखादा जिन्नस घरात असतोच असे नाही. त्याच्या जागी दुसरा वापरला जातो अथवा सरळ गाळलाच जातो..... ह्या सगळ्याचा परिणाम शेवटी चवीवर होणारच...