"व्यवस्थेने चार वर्षाच्या वयातच तिच्यात निर्माण केला होता"
चार वर्षाचे आम्ही असतानी ..शाळेत सुद्धा नव्हतो ..!
५ वर्षाचे असतानी १ ली मध्ये गेलो, जिल्हा परिषद शाळेत ...!
वाइट वाटतं या पिढिचं ! ५-१० किलो पुस्तकं, कॉन्वेंट मधे.
...हे पुर्ण पणे वैयक्तिक मत आहे