मी परदेशात राहते त्यामुळे आईची आठवण येतच असते त्यात तुमचा हा लेख वाचून डोळ्यात पाणीच आलं. माझ्यावर प्रेम करत असलेल्या सगळ्या आई स्वरूपांची कृतज्ञतापूर्वक आठवण आली. खूप खूप आभार.आपली नम्र,रन्गबावरी