आदर्श मराठी शब्दकोषःप्रल्हाद नरहर जोशीः१९७२.२.१९८२:११०४ प्रमाणें वदतोव्याघात या शब्दाचा अर्थ 'स्पष्ट विसंगती' असा दिलेला आहे. तेव्हां शीर्षक बरोबर आहे. लेख तर उत्तमच आहे. प्रतिसादांतले इतरही शब्द आवडले. भीषण सुंदर असें बंगालीतही म्हणतात.

सुधीर कांदळकर