द्यायला पाहिजे. मी तर लग्न मोडून पळून गेलों असतों. अशीं माणसें सोज्वळ नसतात, पक्की ढोंगी असतात असें माझें निरीक्षण आहे.कथा असो वा अनुभव. पण मस्त नर्मविनोदी शैली आवडली.सुधीर कांदळकर