हें आवडलें. कुणाचा वाचन हा विरंगुळा असतो तर कुणाचा संगीत. कुणाचा चित्रकला, कुणाचा स्टँप जमवणें इ. इ. या बहाद्दराचा व्यवसाय करणें हा असावा. कांहीं वाईट नाहीं. छंद, विरंगुळा असणें याला महत्त्व आहे. त्यामुळें व्यसनें दूर राहातात आणि मन प्रसन्न राहातें. पण शारिरिक व्यायाम पाहिजेच. आईलाही पत्रलेखनाचा विरंगुळा. शिवाय मायलेकाचें भावनिक नातें बळकट होतें ते वेगळेंच.
छान.
सुधीर कांदळकर