आहे. वेगवानही आहे.
..... समोरच्या भिंतीवर चक्क शाहरुख आणि प्रीती झिंटा दिसले. दोघांचीही मी मुळीच
फॅन नाही आणि शाहरुखचा सिनेमा म्हणजे शिक्षा असे माझे मत -- पण तरीही त्या
पोस्टर कडे बघून मला फार बरे वाटले होते... त्या नवीन शहरात अगदी कोणी
सोबत आहे असे वाटून दिलासावजा आनंद झाला होता.
हा वेगळा अनुभव वाचायला मजा आली. आरस्पानी मन तर स्पष्ट दिसतें आहे. वर प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणें झकास.
सुधीर कांदळकर