मी! मी आहे म्हणून जगतांना...
करतो सर्व स्वतःसाठीच
कर्तव्याचे नाव देऊन तिथे...
जे जे काय चांगले, ते माझे
आणि मी, मी माझाच! .... मस्तच!