माझे बंगलोरमध्ये बरेच मित्रमैत्रिणी आहेत, ज्यांना ही माहिती मी कळवू शकते. कृपया ह्या मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठीच्या अटी, तपशील, कार्यक्रमस्थळ व संपर्क तपशील (नाव, पत्ता/ ईमेल/ फोन क्रमांक) इत्यादी कळावावेत ही नम्र विनंती. धन्यवाद!