गणेशागणे६.३०नमस्कार अरुंधती,
मॅरेथॉन ची माहिती देत आहे.
कुठे : गणेशा टेंपल पार्क, २४ मेन, ऑपोजिट टु बरोदा बँक, एचएसाअर सेक.१ , बेंगलोरे
वेळ : सकाळी ६.३० ते ७.३०
१६जाने. ते ३१ जाने.
तुमच्या इथल्या फ्रेंडस ना तर कळवाच. पण तुम्ही देखील सहभगी होउ शकता.
अजुनही बरीच माहिती (Regis form) आहे जी की मेलद्वारे कळवता येईल.
दुवा क्र. १ ह्या पत्त्यावर तुमचा मेल आयडी कळवा म्हणजे बाकीचे तपशील देता येतील.
धन्यवाद