सगळ्यांशी सहमत.  सुंदर लेख! सुंदर लेखन शैली! खूप हसायला मिळाले. तुमच्या व्यवसायाबद्दल हि कुतूहल निर्माण झालेय.

एकंदर मजा आली...

असेच लिहित रहा, अनेक शुभेछा!

सोहमव्योम.