"नाटकाची तिकिटं पण असायची हं, कागदाची तिकिटं! ती विकायची. विकत घेणारे आमचेच आईवडील आणि शेजारी, पण काय धम्माल असायची. आमचा आनंदही निखळ होता"

लहान पणीची आठवण आली, आम्ही पण असेच करत असू.

धन्यवाद!

सोहमव्योम