पेनच्या एवोल्विंगचे वर्णन सुरेख झालेय. शाळेची आठवण आली , ती सुंदर अक्षरात लिहिण्याची तडफड !! खरच मजा होती.

धन्यवाद! लेख चांगला झालाय.