मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:

एका वाचकाला मी सांगितले कि मी ब्लॉग स्वत:साठी लिहितो तर त्यांनी सांगितले मग ब्लॉग पत्ररूपाने स्वत:लाच पाठवा नां. (वाचकाला आदरार्थी संबोधन कोणी करत नाही कां? काय ही भाषेची अड्चण.) गेल्या काही दिवसात मी तसे करून पाहिले एव्हढेच नव्हे ...
पुढे वाचा. : कमालीची वार्ता