मी माझी येथे हे वाचायला मिळाले:
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुरी-कोणार्क असा सहलीचा योग जूळून आला. ओरिसात पर्यटनाला चांगलाच स्कोप आहे. घरातून बाहेर पडलं, रस्त्याला लागलो की दुतर्फा निर्सग सौंदर्य. मात्र खराब रस्ते आणि राहण्याच्या, खाण्यापिण्याच्या गैरसोयी यामुळे पुरी- कोणार्क शिवाय फारसं टूरीझम येथे वाढलेलं दिसत नाही.
आम्ही पुरी- कोणार्क वारी केलेली होती. अनुभवावरुन आम्ही नाश्ता करून मगच कोणार्कला जाण्याचा बेत आखला. कारण कोणार्क ...
पुढे वाचा. : ‘इडली, ऑर्किड आणि मी’, आणि ‘मी’!