माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:
एखादी रेकॉर्ड जशी एकाच जागी अडकून पडावी तसा काळ थांबून रहायला हवा.
आत्तापर्यंतचं आयुष्य कसं एखाद्या फ्लॅशसारखं चमकून जात मनाच्या डोळ्यांसमोर...
ते शाळेत मिळालेलं पहिलं बक्षिस... पाचगणीचा धबधबा... परीक्षा बघणारा नोकरीतला तो कठीण प्रसंग.... चांदण्या रात्री, चाफ्याच्या घमघमत्या वासात पिलेलं मसाला दूध... NH-17 वर केलेला तो माणगाव ते रत्नागिरी प्रवास.... भगवंताचं नाम घेताना क्वचित तरळलेला अश्रूचा एकाकी थेंब.... पिंपळछायेत सुचलेली ती भावुक कविता.....बाईकवर भन्नाट वेगात मारलेला तो फेरफटका.... एका ...
पुढे वाचा. : रंध्रात पेरिली मी