पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:

मोबाईल ...आपल्या दैनंदिन जिवनात संवादाचे एक अविभाज्य अंग . सहज कुठेही नेण्यासारख्या वस्तुमुळे आपण मोबाइल विशेषण जोडून नवीनशब्द तयार केले.उदा.मोबाईल व्हॅन, मोबाईल विधी सेवा केंद्र !

होय मोबाईल विधी सेवा केंद्र . संवादासाठी वापरल्या जाणा-या मोबाईल या यंत्राप्रमाणेच मोबाईल विधी सेवा केंद्रही आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी नेता येते व न्यायविषयक प्रक्रिया पार पाडता येते. मंगळवार दि.१९ जानेवारी २०१० रोजी नवीमुंबईतील आग्रोळी - बेलापुर येथे न्याय आपल्या दारी योजनेअंतर्गत मोबाईल विधी सेवेच्या ...
पुढे वाचा. : न्याय आपल्या दारी