हास्यब्लॉग येथे हे वाचायला मिळाले:
ते दोघे लहानपणापासून चे मित्र होते. 'ते' म्हणजे राजू आणि विजू. एकत्र अभ्यास केला......एकत्र नापास झाले.....आपापल्या घरी एकाच वेळी ओरडा खाल्ला....मग एकत्र मन लावून अभ्यास केला.....एकत्र पास झाले. दोघांना अभ्यासाची गोडी लागली. दोघांना चांगले मार्क्स पडू लागले. ही ...
पुढे वाचा. : प्रेम त्रिकोण