Anukshre येथे हे वाचायला मिळाले:
थ्री इडीयट, एकदाचा पहिला. हा सिनेमा पाहावा का? कुठल्या वयाला हा सिनेमा पाहणे योग्य आहे? वास्तव जग असेच असते का? ह्या वर अनेक ठिकाणी चर्चा झालेली आहे. प्रत्येकाचे मत,आवड वेगवेगळी असते. माझा मुद्दा असा आहे की, अमीर ला शाळा, किंवा कॉलेज ज्या पद्धतीने असावे असे वाटत होते. त्या ‘त्याच्या शाळेचे’ चित्रीकरण फार कमी दाखवले आहे. सायकल वर मोटर चालवून गिरणी दाखवली आहे, असेच काहीसे सायन्स वर आधारित त्याच्या शाळेचे प्रयोग फार घाईने दाखवले गेले. लहान मुले दिव्याची वायर सोडून खाली सोडतात, तिथल्या उभ्या व्यक्तीला आरोग्याच्या दृष्टीने काही घातक ...
पुढे वाचा. : अमीर ची शाळा…….. शिक्षकांची शाळा