मैत्रेय१९६४ येथे हे वाचायला मिळाले:
२६/ ११ च्या पार्श्वभुमीवर सन २००९ च स्वागत करताना मनात अनेक संमिश्र भावना होत्या.मुंबई वरचा दहशतवादी हल्ला सुरुवातीला अनेकांच्या मनामध्ये भीती उत्पन्न करुन गेला.पण हळूह्ळु या भीतीच चिडीमध्ये रुपांतर झाल.
दहशतवादी सहजपणे येतात काय, संपुर्ण मुंबई शहराला वेठीस धरतात काय आणि महाराष्ट पोलीस दलातील ३ वरिष्ठ अधिकार्यांसह अनेक निरपराध सर्व सामान्य माणसांचे प्राण किड्या-मुंग्याना चिरडावं अश्या सहजपणे घेतात काय , हे सर्व बघणं आणि सहन करण हे उद्वेग्जनक व केवीलवाण नाहीतर दुसर काय होत ?.या हतबलतेतून मनामध्ये चिड निर्माण होत गेली. या सर्व प्रकरणात ...
पुढे वाचा. : हॅपी न्यू इअर २०१०