मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:


तारीख : १९ जानेवारी २०१०
वेळ: सकाळी ९.२० मिनिटे.
स्थळ: दहिसर, माझ्या बिल्डिंग च गेट.
प्रसंग: प्रवासाची सुरुवात, bike वरून.
मनातले विचार: ” हाच फायदा असतो bike असण्याचा. सकाळी निदान अर्धा तास तरी उशिरा निघायला मिळत. bike काय, कशीही निघते फटी फटीतून. वेळ वाचतो प्रवासाचा. हा फायदा दुसर्या कुठल्याही प्रकारे गेलं तरी नाही मिळू शकत.”

तारीख : १९ जानेवारी २०१०
वेळ: सकाळी ९.३५ मिनिटे.
स्थळ: कांदिवली
प्रसंग: traffic jam ची सुरवात
मनातले विचार: ” झाली सुरवात. या ठाकूर विलेज मुळे इतक्या गाड्या आल्यात न ...
पुढे वाचा. : आजचा प्रवास