वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:
"गणा आणि त्याचे साथीदार तमाशा साठी बाईचा शोध घेत असतात. शेवटी किशोर कदमला (त्याचं चित्रपटातलं नाव विसरलो) एका जत्रेत/लग्नात ती नाचताना दिसते. संगीतावर नाचणारी लयदार पावलं, मोकळे केस अशी बेधुंद नाचणारी सोनाली कुलकर्णी काही क्षणातच पडद्यावर अवतरणार असते. तिच्या घामेजल्या चेहऱ्यावर कॅमेरा स्थिरावतो."