शिक्षकांच्या सन्मानासाठी || शिक्षकांच्या हक्कासाठी || येथे हे वाचायला मिळाले:
मी विद्यापीठात पी.एच.डी.च्या संदर्भात माहितीच्या अधिकारात दि.२४/०३/०९ रोजी काही माहिती मागविली होती.माहिती अधिकारी विलास शिंदे यांनी कायद्यात तीस दिवसात माहिती देणे बंधनकारक असताना तब्बल ४७ दिवसांनी माहिती दिली तीही अपूर्ण.म्हणून मी प्रथम अपील कुलसचिव श्री व्यंकटरमणी यांच्याकडे केले.याची सुनावणी कुलसचिवांनी दि.२८/०७/०९ रोजी घेतली परंतु सुनावणी आदेश दिलाच नाही.(माहिती आयुक्तांकडे अपील केल्यानंतर कुलसचिव जागे झाले व तब्बल तीन महिन्यांनतर दि. २१/११/०९ रोजी आदेश दिला पण माहिती मिळाली नाही.इथेही कायद्याचे उल्लंघन केले.)
...
पुढे वाचा. : माहिती अधिकार कायदा धाब्यावर...कुलसचिवांची दादागिरी....