बघू हा सिनेमा ? येथे हे वाचायला मिळाले:
गौतम हा एका शहरात प्रोफेसर म्हणून काम करत असतो. त्याला २ मुले असतात. अचानक त्याच्या बायकोची तब्येत बिघडते म्हणून त्याला गावी जावे लागते. पण काहीच वाहन न मिळाल्याने तो शेवटी सायकल विकत घेऊन त्याने गावी जाऊ लागतो. अचानक जंगलातून जाताना खूप जोरात पाउस पडू लागतो व त्याला सायकल चालवणे अशक्य होते. म्हणून तो समोर दिसणाऱ्या एका मोठ्या हवेलीमध्ये आसरा घेतो.
तिथे त्याला एक इनामदार, त्याची बायको लक्ष्मी, आणि घरी ठेवलेली एक नाचीण "बिजली" भेटते. आणि या सगळ्याच्या एक एक नवीन स्टोरी आपल्या समोर दिसते. तिथेच एक मोती नावाचा शास्त्रज्ञ ...
पुढे वाचा. : काल रात्री १२ वाजता ( )