माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


या वर्षी वरून देवतेने पाठ फिरविल्याने सर्वांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. उन्हाळ्यात आपले कसे होईल ह्याच चिंतेत सर्व आहे. सर्वांची झोप उडाली आहे. म्हणून आता रेन वतार हार्वेस्टिंग सर्वांसाठी अत्यावश्यक केले जाणार आहे. आपण आग लागल्यावरच जागे होतोही आख्यायिका सत्य आहे हे पटू लागले आहे. असो आज मी या विषयावर आपणाशी आपले काही विचार शेअर करू इच्छितो.

वाटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचे पाणी अडविणे किंवा साठवून ठेवणे जसे धरणामध्ये पावसाचे पाणी साठविले जाते तसे. फरक इतकाच की  धरण ...
पुढे वाचा. : वाटर हार्वेस्टिंग