अरुंधती,

आपली शैली व लेख अतिशय सुंदर!  खालील वाक्य वाचून फार मजा आली.

त्यांच्याकडील नैनिताल परिसराचे विविध रंगीत नकाशे, पुस्तिका यांच्यावर ताव मारून जणू आपण ती ती स्थळे प्रत्यक्ष बघत आहोत अशा तऱ्हेचे सोंग आणून मुक्त बडबड करीत असू.


-बेफिकीर!