कोरियाला सुद्धा चिनी पद्धत वापरली जाते. माझे फक्त नाव ३ अक्षरात तर यांचे पूर्णं नाव ३ अक्षरी आणि तेच चिनी भाषेत लिहिले तर एकाक्षरी  .

मी माझ्याच लॅबमेटचे नाव चुकीचे उच्चारत होतो, ते त्याला प्रत्यक्ष भेटल्यावर कळले, पण ही नावे इंग्रजीत वाचताना अधिक कठिण जातात  

मजा वाटली... असेच लिहा...