जाग्या झाल्या.... हिरोचा पेन मिळायला (खरं तर विकत घ्यायला) एम. एस्सी उजाडावं लागलं. ४० रु.चा पेन (? ) !!!

जुन्या पेनच्या निब कापून त्याला घासून टाक बनवण्याचा प्रयोग अगदी अफलातून झाला होता माझा... अजूनही ते दिवस आठवतात. आणि त्या अक्षरांचं कौतुकही  

मागच्या वर्षापर्यंत शिक्षक असल्याने खिशात पेन ठेवायची गरज नव्हती तर इथल्या विद्यापीठात सगळे पेंसिलिच वापरतात.  

आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद.

अवांतर :- पेनच्या निब ला निब म्हणायचं की निप ? आम्ही निप म्हणायचो पण बहुदा खरा उच्चार निब असावा. चूभूद्याघ्या.