पु. ल. नि लिहून ठेवलेच आहे, "कळकटपणाच्या चढत्या श्रेणीवर चौपाटीवरच्या भेळेची चव असते. " म्हणूनच कदाचित भय्याने रस्त्यावर बनवलेली भेळ हि नक्कीच जास्त रुचकर लागते. :)