लोकांनी बदल स्वीकारण्याबद्दल आशादायक राहण्यास मुळीच हरकत नाही ! पण मानापमान, देणी-घेणी, रुसवे-फुगवे या गोष्टी नोंदणी विवाहानंतरही चालूच राहणार, कारण सामाजिक मानसिकतेत  बदल सहजासहजी एकदम होणे फारच अवघड !