कुमार,
"गमभन" या सॉफ्टवेअरमध्ये maq = म॑ आणि maqq = म॒ अशाप्रकारे मंद्र आणि तार सप्तकातील स्वरचिह्ने लिहून इथे चिकटवता येऊ शकतील.
मराठी युनिकोडमध्ये ०९५१ आणि ०९५२ हे संकेत असणारी चिह्ने उपसर्ग म्हणून अक्षरापाठी लावली असता तार आणि मंद्र सप्तकातील स्वरांकने लिहीता येतील.