बिनाका गीतमालेत ऐकू आलेली मराठी गाण्याची ओळ जर कुणालाही उद्यापर्यंत ओळखता आली नाही, तर उद्या उत्तर सांगेन. (ही मराठी चित्रपटातल्या एका अतिशय सुप्रसिद्ध गाण्यातली एक खटकेबाज ओळ आहे! आता ओळखा पाहू!)