शाईच्या पेनच्या आठवणी फार छान आहेत! फाऊंटन पेन, पायलट पेन, रेनॉल्डस पेन, हिरोचं पेन.... शाळेतल्या शाईने रंगलेल्या बोटांच्या प्रवासापासून बॉलपेनने लिहून लिहून बोटांना पडलेल्या घट्ट्यांपर्यंत आणि आता माऊस पकडून दुखणाऱ्या मनगटापर्यंत... ̮लिहिण्याचे सगळे संदर्भच बदलले, नाही? आता टंकायच्या जमान्यात ते लिहायचं सुख नाही. तरीही रोज वर्तमानपत्रातलं कोडं सोडवायच्या निमित्ताने पेन, पेन्सिलीला हाताळणे तरी होते....
आपली ही स्थिती, पुढची पिढी काय करेल कोणास ठाऊक?