अगदी बोळके अनुभव !! ..... आपले .... बोलके अनुभव हो!
खूप आवडले तुमचे अनुभव.
कारागृह हे फार आवडले.
इतर विनोद प्रासंगिक आहेत. ते कारुण्यपूर्ण असूनही हसायला आल्यावाचून राहवत नाही.
उत्तम लेख.