खरंच खूपच अभिनव कल्पना आहे. साठवणीची खिचडी. मी आता २ महिने भारतात जाणार आहे आणि मग अहोंसाठी संकष्टीचा उपवास खिचडीविना करायची वेळ येणार नाही. आधी एकदा करून बघेन किती दिवस टिकेल डीप फ्रीजमध्ये.
पण भन्नाट कल्पेनेबद्दल अनेक धन्यवाद!!!!