सुरेश पेठे _ रेखांकने येथे हे वाचायला मिळाले:
शनिवारी स्केचिंग ला पोचलो खरा पण खूप उशीरा पोचलो त्यामुळे नेहेमी इतकी काही झाली नाहित काढून. पण आजच्या स्केचिंग मधे एक वैशिष्ठ्य होते. शाळेतील दोन मुले स्केचिंग ला मॉडेल म्हणून तयार तर झाली पण मी आधी तू मग असे सुरू ...