मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:

चिकन घातलेली काजूची उसळ खाल्ली आज. कोठल्या देशात असेन मी? ज्यांच्या मनात इंडोनेशियाचे नाव चमकून गेले असेल ते अगदी बरोबर आहेत.

तर मी काय म्हणत होतो जकार्ताला पोहोचायचे म्हणजे सिंगापूरला थांबणे भाग पडते. सिंगापूरला खूप वर्षांनी गेलो. विमानतळ फारच बदलला आहे. आपल्याकडे असे काही होऊ शकेल असे हल्ली वाटू लागले आहे हे खरे. विमानाची वाट पाहताना हातात पुस्तक असल्यामुळे वेळ चांगला जातोच.

मुख्य जकार्तापासून ५० किलोमीटरवर एका कंपनीत जायचे होते. हा सर्व प्रवास एकही सिग्नल न लागता एका तासात पार पडला. ...
पुढे वाचा. : नवा देश