Sudip Mania येथे हे वाचायला मिळाले:
परवाचा सकाळ (१८ जानेवारी २०१०) वाचला आणि मला सुखद धक्काच बसला, त्यात म्हणे की सुप्रसिद्ध दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (शिवाजी गायकवाड) यांचे मुळ गाव पुरंदर तालुक्यातील मावडी-कडेपठार हे आहे. सधारण ८०-९० वर्षांपुर्वी गायकवाड परिवार रोजगाराच्या शोधार्थ दाक्षिणात्य राज्यात गेले व तिथेच स्थायिक झाले. सुरवातीच्या २०-३० वर्षांमध्ये त्यांचा गावाकडे संपर्क होता पण कालांतराने तो तुटला, गावातील वयोवृद्ध माणसे याबद्दल सांगायची. या गावातील चंद्रकांत गायकवाड हे रजनीकांत यांचे ...
पुढे वाचा. : पुरंदरचा रजनीकांत......