भारत माझा देश आहे येथे हे वाचायला मिळाले:
"भाषा आणि धर्माच्या मुद्यावर जनतेमध्ये फूट पाडणं शिवसेनेला कधीच मान्य नव्हतं, नाही"
हे शिव सेनेच्या जोशी सरांनी म्हटलेले वाक्य जरा गोंधळात टाकणारे आहे नाही ?
शिव सेने चे असे म्हणणे आहे की म.न.से. ने त्यांचा मराठी भाषेचा मुद्दा चोरला !! आणि शिव सेनेचे हिंदुत्व सर्वांनाच माहित आहे.. मग जात आणि भाषेच्या मुद्द्या वर जाणते मध्ये कोण फुट पाडत आहे ...
पुढे वाचा. : गारुडी गोंधळ !!